Exercise For Slim Waist: पातळ कंबर हवीय? मग करा हे 7 व्यायाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

हाय नीज: एका जागेवर उभे राहून एका वेळेस एक गुडघा छातीपर्यंत वर उचलावा. शक्य असेल तितके जलदगतीने व्यायाम करावा. 

Image credit: Canva

साइड प्लँक: हाताचे कोपर व पायाच्या मदतीने शरीर एकाबाजूने वर उचलून धरावे. डाव्या-उजव्या दोन्ही बाजूने 30 सेकंदांसाठी हा व्यायाम करावा. 

Image credit: Canva

साइड ट्विस्ट: सरळ उभे राहून कमरेवर हात ठेवा. कमरेपासून वरील भाग एकदा डाव्या बाजूला फिरवा आणि नंतर उजव्या बाजूला फिरवावा. 

Image credit: Canva

नियमित सायकल चालवणेही संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

 उष्ट्रासनाचा सराव करावा, यामुळे कंबर-पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

नियमित सूर्यनमस्काराचा सरावा करावा, यामुळे संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. 

Image credit: Canva

पवनमुक्तासनामुळे पोटावरील चरबी कमी होणयास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

वरील सर्व व्यायाम स्वतःच्या क्षमतेनुसार करावे. शारीरिक अपाय होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी 4 रामबाण उपाय

marathi.ndtv.com