जिम-वॉकमुळे नाही तर घरातील ही काम करुन वजन होईल झटपट कमी
Edited by Harshada J S Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी लोक कित्येक महागडे उपाय करतात. काही लोक तास-न्-तास जिममध्ये घाम गाळतात.
Image credit: Canva
काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे
चालण्याचे व्यायाम करतात.
Image credit: Canva
पण जिम-वॉक न करताच घरच्या घरी वजन सहजरित्या कमी केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला घरातील काही काम करावं लागतील.
Image credit: Canva
व्हॅक्युम क्लीनरने घराची साफसफाई केल्यास शरीरातील कॅलरीज् बर्न होतील. कारण यावेळेस क्लीनर पुढे-मागे ढकलण्याची क्रिया करावी लागते.
Image credit: Canva
फरशी पुसल्यासही कॅलरीज् जलदगतीने
बर्न होऊ शकतात.
Image credit: Canva
खिडक्या स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेमध्येही शारीरिक ऊर्जा खर्च होते. यामध्येही प्रतितास 100-200 कॅलरीज् बर्न होतात.
Image credit: Canva
भांडी घासण्याच्या प्रक्रियेमध्येही कॅलरीज् बर्न होतात, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
बागकाम करताना कित्येक प्रक्रियांचा समावेश असतो. यादरम्यानही प्रतितास 200-400 कॅलरीज् बर्न होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
कच्चे नारळ खाल्ल्यास काय होईल?
marathi.ndtv.com