Eggs Benefits: दिवसभरात किती अंडी खाणे योग्य ठरेल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंडे खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
यातील पोषणतत्त्व हृदय-मेंदूच्या
आरोग्यासाठी पोषक असतात. 

Image credit: Canva

ऑस्टिओपोरोसिसची समस्या रोखण्यासाठी अंडे खाणे फायदेशीर मानले जाते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. 

Image credit: Canva

 दिवसभरात किती अंडी खावी,
असाही अनेकांना प्रश्न पडतो.
जाणून घेऊया याबाबत माहिती...

Image credit: Canva

जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

दिवसभरात एक-दोन अंडी
खाऊ शकता, पण उन्हाळ्यामध्ये
अंडी मर्यादित स्वरुपातच खावी. 

Image credit: Canva

अंड्यातील पोषणतत्त्व
डोळ्यांसाठीही
लाभदायक असतात. 

Image credit: Canva

अंड्यामध्ये कॉलीन नावाच्या पोषणतत्त्वामुळे मेंदूचा विकास होण्यास आणि स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दही खाण्याचे हे फायदे प्रत्येकाला समजलेच पाहिजे?

marathi.ndtv.com