महिनाभरात वजन घटवण्यासाठी प्या हे मॅजिक ड्रिंक

Edited by Harshada J S Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू, आले आणि दालचिनी मिक्स करुन पिण्यास सुरुवात करा. 

Image credit: Canva

या पेयामुळे चयापचयाची क्षमता मजबूत होईल आणि कॅलरीज् जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

लिंबू आणि आल्यातील पोषणतत्त्वांमुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल. यामुळे पचनप्रक्रिया सुधारेल. 

Image credit: Canva

दालचिनीतील पोषणतत्त्वांमुळे भूक नियंत्रणात राहील, परिणाम पोटामध्ये जास्तीचे अन्न जाणार नाही. 

Image credit: Canva

नियमित हे पेय प्यायल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

शरीरातील विषारी घटक देखील
शरीराबाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

मूड फ्रेश राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

पौष्टिक खाद्यपदार्थ, व्यायामासह
या पेयाचाही डाएटमध्ये समावेश करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 कढीपत्ता आणि बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com