अख्खे की ठेचलेले, लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Edited by Harshada J S Image credit: Canva

लसणामुळे स्वयंपाकाची चवच वाढत नाही तर ते आरोग्यासाठीही पोषक असते. 

Image credit: Canva

लसूण योग्य पद्धतीने खाल्ले तर आरोग्यास दुप्पट लाभ मिळतील, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Image credit: Canva

काही लोक अख्खे लसूण पाण्यासोबत गिळतात. पण तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही पद्धत फारशी प्रभावी ठरणार नाही. 

Image credit: Canva

डॉ. जैदींच्या माहितीनुसार ठेचलेले लसूण खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते. यामागील मुख्य कारण म्हणजे अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाउंड. 

Image credit: Canva

लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाउंड निष्क्रिय स्वरूपात असते आणि ठेचल्यानंतर ते सक्रिय होते,असे म्हणतात. 

Image credit: Canva

लसूण ठेचल्यानंतर किंवा कापल्यानंतर थोडा वेळाने त्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva

त्यामुळे अख्खे लसूण खाल्ले किंवा गिळले तर अ‍ॅलिसिन कम्पाउंड सक्रिय होणार नाही. 

Image credit: Canva

अ‍ॅलिसिन कम्पाउंड सक्रिय झाले नाही तर त्याचे शरीराला कोणतेही फायदे मिळणार नाही. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवताना या गोष्टी हाताने वाढू नये, पंचांगकर्त्यांनी सांगितलं मोठे कारण

marathi.ndtv.com