बटाटा सोलून खावा की सालीसकट खावा?

Edited by Harshada J S Image credit: Canva

बहुतांश लोक बटाटा सोलून खातात. पण बटाटा सालीसकट खाण्याचे अगणित फायदे आहेत. 

Image credit: Canva

बटाट्याच्या सालीमध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

Image credit: Canva

बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B6 असते. 

Image credit: Canva

बटाटा सालीसकट खाल्ल्यास शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बटाटा सोलून खाण्याऐवजी व्यवस्थित स्वच्छ धुवावा.

Image credit: Canva

बटाट्याचा रंग हिरवा झाला असेल खाणे टाळावे. 

Image credit: Canva

बटाटा सालीसकट खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

ब्लॅक कॉफीमध्ये 1 चमचा तूप मिक्स करुन पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com