Banana Side Effects: रात्री झोपण्यापूर्वी केळ खाऊ शकतो का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

केळी खाणे आरोग्यासाठी
फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

काही लोक नाश्त्यामध्ये तर काही
दिवसभरात कधीही केळी खातात.

Image credit: Canva

पण रात्री झोपण्यापूर्वी केळ खाल्ल्यास
आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात,
याबाबतची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी केळी
खाऊ नये. कारण सर्दी-खोकल्याचा
त्रास होऊ शकतो. 

Image credit: Canva

झोपताना केळी खाल्ल्यास पोटाच्या
आतमध्ये सूज येणे, गॅस, जुलाब
यासह पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात.

Image credit: Canva

केळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण
जास्त असते, यामुळे रक्तशर्करेची
पातळी वाढू शकते. 

Image credit: Canva

केळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाणही
जास्त असते, यामुळे वजन
वाढू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 दात न घासता बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com