काहीही न खातापिता औषधे खाल्ल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

रिकाम्या पोटी औषधे खाल्ल्यास शरीराचे असंख्य पद्धतीने नुकसान होऊ शकते.

Image credit: Canva

काहीही न खातापिता औषधे खाल्ल्यास उलट्यांचा त्रास होऊ शकतो. 

Image credit: Canva

गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या
निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी औषधे खाल्ल्यास
पोटामध्ये जखम होऊ शकते. 

Image credit: Canva

रक्तदाबाची पातळी कमी होऊन
चक्कर येऊ शकते. 

Image credit: Canva

आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

आरोग्यावर होणारे हे परिणाम टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधांचे सेवन करावे. 

Image credit: Canva

औषधांवरील लेबल वाचणे देखील
आवश्यक आहे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नियमित भाजलेले आले खाण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com