Cooking Oil Tips: जेवणासाठी 5 तेल वापरणं तातडीने थांबवा, अन्यथा...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बाजारातील काही तेलांचा स्वयंपाकासाठी वापर करणं हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
पाम ऑइलचा वापर टाळावा, कारण यातील सॅच्युरेटेड फॅट्स धमण्या ब्लॉक करू शकतात.
Image credit: Canva
सोयाबीन तेलामध्ये ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. याचे जास्त सेवन केले तर
शरीराला सूज येऊ शकते.
Image credit: Canva
ओमेगा 6 फॅटी अॅसिडच्या अतिरिक्त
सेवनामुळे हृदयविकार, मधुमेहासारख्या
आजारांचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva
कॅनोल तेलाचाही स्वयंपाकामध्ये वापर करू नये. यामध्येही ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते.
Image credit: Canva
कापसाच्या बियांच्या तेलाचाही जेवणामध्ये वापर करू नये. कारण यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो.
Image credit: Canva
मक्याच्या तेलामध्येही ओमेगा 6 फॅटी
अॅसिडचे प्रमाण अधिक असते.
Image credit: Canva
ओमेगा 6 फॅटी अॅसिडमुळे वजन वाढणे, शरीराला सूज येणे यासारख्या
आजारांचा धोका वाढू शकतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com