सुटलेली ढेरी कशी होईल सपाट? वाचा रामबाण उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
पोटावरील वाढत्या चरबीमुळे कित्येक शारीरिक समस्या वाढू शकतात. वेळीच यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
Image credit: Canva
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करावा? जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
एका काचेच्या ग्लासमध्ये एका काकडीचे स्लाइस आणि पुदिन्याची पाने पाण्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्यावे.
Image credit: Canva
ग्रीन टीमधील अँटी-ऑक्सिडंट्स फॅट्स बर्न करतात.
Image credit: Canva
ग्रीन टीमुळे वजन कमी होईल शिवाय शरीराला ऊर्जा देखील मिळेल.
Image credit: Canva
एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा किसलेले आले मिक्स करुन ते पाणी प्यावे.
Image credit: Canva
लिंबाचा रस-आल्यामुळे फॅट्स बर्न
होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
1 ग्लास पाण्यात 1 चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. यामुळे फॅट्स जलदगतीने बर्न होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
टोमॅटो भाजी आहे की फळ? काय आहे योग्य माहिती
marathi.ndtv.com