बीट जास्त प्रमाणात खाताय? तर होतील हे गंभीर आजार
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बीट आरोग्यासाठी पोषक मानले जाते. पण जास्त प्रमाणात बीट खाल्ले तर आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
रक्तदाब कमी होण्याची समस्या असेल तर बीट जास्त प्रमाणात खाणे टाळावे. यामुळे लो बीपीची समस्या वाढू शकते.
Image credit: Canva
बिटाची प्रकृती थंड असते, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास बीट खाणे टाळावे.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात बीट खाल्ले तर
मूतखड्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
त्वचेशी संबंधित समस्या देखील
निर्माण होऊ शकतील.
Image credit: Canva
डाएटमध्ये मर्यादित स्वरुपातच
बिटाचा समावेश करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पोळीच्या पिठामध्ये ओवा मिक्स करण्याचे फायदे
marathi.ndtv.com