बीट ज्युसमध्ये हा रस मिक्स करुन प्यायल्यास मिळतील दुप्पट लाभ 
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बीट हे एक कंदमूळ आहे, जे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बिटाचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बीट ज्युस पिणे देखील शरीरासाठी फायदेशीर असते. संत्र्याचा रस आणि बीट ज्युस एकत्रित करुन प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतील.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वजन कमी करायचे असेल तर बीट आणि संत्र्याचे ज्युस एकत्रित करुन प्यावे. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            शरीराची रोगप्रतिकारक मजबूत करण्यासाठी बीट-संत्र्याचा ज्युस प्यावा. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सी मिळेल.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी बीट-संत्र्याचा ज्युस एकत्रित प्यावा. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बीट-संत्र्याच्या ज्युसमुळे पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलेट, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे गुणधर्म आहेत. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            रोज सकाळी मोड आलेले कडधान्य का खावे? 7 मोठी कारणे
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com