दह्यासह या पदार्थांचा आस्वाद घेणे टाळा 

Edited by Harshada J S Image credit: Canva
11/05/2024

दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. प्रोबायोटिक्स म्हणजे सूक्ष्मजीव, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. 

11/05/2024 Image credit: Canva

आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी काही पदार्थांसह दही खाणे टाळले पाहिजे, हे तुम्हाला माहीत आहे का? 

11/05/2024 Image credit: Canva

दह्यासोबत काकडीचे सेवन करू नये. काकडी-दही एकत्रित खाल्ल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

11/05/2024 Image credit: Canva

दही दुधापासूनच तयार केले जाते. पण दही-दुधाचे सेवन एकत्रित करू नये.   

11/05/2024 Image credit: Canva

दह्यासोबत पनीरचे सेवन करणंही आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही.

11/05/2024 Image credit: Canva

दह्यासोबत पनीरचे सेवन करणंही आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. 

Image credit: Canva

नैसर्गिक गुणधर्मानुसार दही थंड असते. त्यामुळे गरम पदार्थांसह दही खाणे टाळावे.

11/05/2024 Image credit: Canva

खरबूज फळासह दही खाणे टाळावे. अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

11/05/2024 Image credit: Canva

दह्यासह मसालेदार-तिखट खाद्यपदार्थही खाणे टाळावे. 

11/05/2024 Image credit: Canva

पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी या गोष्टींसह दही खाणे टाळावे.

11/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

11/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

सावधान! या लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी

marathi.ndtv.com