रिकाम्या पोटी 'या' काळ्या बियांचे पाणी पिण्याचे मोठे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva डाएटमध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. यापैकीच एक पौष्टिक गोष्ट म्हणजे चिया सीड्स.
Image credit: Canva चिया सीड्समध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे, फायबर आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva चिया सीड्समध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva चिया सीड्समध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन, खनिजांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
Image credit: Canva चिया सीड्समध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे गुणधर्म आहेत. ज्यामुळे शारीरिक थकवा दूर होतो.
Image credit: Canva चिया सीड्सचे पाणी नियमित प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल.
Image credit: Canva चिया सीड्समधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी पोषक आहे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva वाचा
Health Tips: हे मसालेदार पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com