जायफळाचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील हे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
जायफळमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. दुधामध्ये जायफळ मिक्स करून प्यायल्यास कित्येक आजारांपासून मुक्तता मिळू शकते.
Image credit: Canva
जायफळचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर जायफळ मिक्स करून प्यायल्यास चांगली झोप मिळू शकते.
Image credit: Canva
जायफळयुक्त दूध प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
Image credit: Canva
दुधामध्ये जायफळ मिक्स केल्यास सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
जायफळमध्ये मायरिस्टिसिन नावाचे तत्त्व असते, ज्यामुळे तणाव आणि चिंता यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
दुधामध्ये जायफळ मिक्स करून प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
जायफळमुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com