Detox Water: हे चिकट पांढरे डिटॉक्स वॉटर प्या, शरीर होईल सडपातळ
भेंडीची भाजी, भरली भेंडी खायला बहुतांश लोकांना आवडते.
Image credit: Canva
भेंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva
पण केवळ भाजीच नव्हे तर भेंडीचे पाणी देखील आरोग्यदायी असते.
Image credit: Canva
भेंडीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
भेंडीतील घटकांमुळे पचनप्रक्रियाही सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
भेंडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.
Image credit: Canva
भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Health Tips: तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे मोठे फायदे
marathi.ndtv.com