बेली फॅट कमी करण्यासाठी प्या हे पिवळे पाणी
रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्त्व असते, जे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे.
Image credit: Canva
कर्क्युमिनमुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हळदीच्या पाण्यामुळे पचनप्रक्रियाही सुधारते. शरीरातील कॅलरीज् देखील जलदगतीने बर्न होतात.
Image credit: Canva
हळदीच्या पाण्यामुळे यकृत स्वच्छ होऊन संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यामुळे बेलीफॅट कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हळदीतील पोषणतत्त्वांमुळे शरीरावरील सूज देखील कमी होते.
Image credit: Canva
नियमित हळदीचे पाणी प्यायल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. भूकही कमी लागते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com