रिकाम्यापोटी बदाम खाण्याचे सात फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच बदामांचे सेवन केले तर शरीरास अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

बदामामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. वजन देखील कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बदामातील फायटिक अ‍ॅसिडमुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

मेंदूच्या आरोग्यासाठी बदाम अतिशय लाभदायक असते, म्हणून तज्ज्ञमंडळी नियमित बदाम खाण्याचा सल्ला देतात. 

Image credit: Canva

बदामातील मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

बदामातील पोषणतत्त्वामुळे त्वचेचे फ्री-रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण होते आणि त्वचा चमकदार होते. 

कार्बोहायड्रेट्स, हाय प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशिअम यासारख्या तत्त्वांमुळे रक्तशर्करेची समस्या देखील नियंत्रणात राहतात. 

Image credit: Canva
Image credit: Canva

सकाळी रिकाम्यापोटी बदाम खाल्ल्यास दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

जेवणानंतर इतक्या वेळाने प्या पाणी, अन्यथा होतील दुष्परिणाम

marathi.ndtv.com