महिनाभर कांदा खाणे सोडल्यास काय होईल?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कांद्यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते.
Image credit: Canva
पण महिनाभर कांदा खाल्ला नाही तर काय होईल? आरोग्यास कोणते फायदे मिळतील? जाणून घेऊया...
Image credit: Canva
काही लोकांसाठी कांदा पचनासाठी जड असतो. यामुळे गॅस, अपचन, अॅसिडिटी यासारख्या पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
Image credit: Canva
कांद्यातील सल्फर कम्पाऊंडमुळे तोंडाला दुर्गंध येतो. कांदा खाणे बंद केल्यास तोंडाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
Image credit: Canva
कांदा तामसिक आहार मानला जातो. ज्यामुळे मन-मेंदूवर फारसे चांगले परिणाम होत नाहीत.
Image credit: Canva
कांद्याची प्रकृती गरम आहे. त्यामुळे कांदा खाणे बंद केल्यास शरीराचे तापमान संतुलित राहील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पहाटे 5 वाजता उठण्याचे फायदे
marathi.ndtv.com