खुर्चीवर तास-न्-तास बसण्याचे गंभीर नुकसान

Edited by Harshada J S Image credit: Canva

तास-न्-तास खुर्चीवर बसून राहणे आरोग्यासाठी हानिकारक असते. या सवयीमुळे कित्येक आजारांना आयते आमंत्रण मिळते. 

Image credit: Canva

खूप वेळ खुर्चीवर बसल्यास पाठ आणि मानदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो.

Image credit: Canva

जास्त वेळ खुर्चीवर बसून राहिल्यास खांद्यांच्या हाडांमध्ये कडकपणा येतो. ही समस्या दीर्घकाळासाठी त्रासदायक ठरू शकते. 

Image credit: Canva

एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्यास शरीरातील कॅलरीज् बर्न होत नाहीत. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. 

Image credit: Canva

कित्येकदा कामामुळे ब्रेक घेणे शक्य होत नाही. परिणामी मानसिक तणावाची समस्याही निर्माण होते. 

Image credit: Canva

ऑफिसचे काम करताना दर 10 ते 15 मिनिटांसाठी ब्रेक घेणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

तुम्हाला तास-न्-तास एकाच ठिकाणी बसून काम करणे गरजेचे असल्यास चांगल्या खुर्चीची निवड करावी.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवणानंतर का प्यायले पाहिजे 'हे' पाणी, मिळतील अद्भुत फायदे

marathi.ndtv.com