दुधामध्ये तूप आणि हळद मिक्स करून पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित योग्य प्रमाणात दुधामध्ये हळद आणि तूप मिक्स करून प्यायल्यास शरीरास मोठे फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

दुधामध्ये तूप आणि हळद मिक्स करून प्यायल्यास हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. स्नायूसाठीही हे पेय फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

अँटी व्हायरल, अँटी फगल आणि अँटी सेप्टिक गुणयुक्त हळदीचे दूध प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

हळदीचे दूध नियमित पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे विशेषतः गुडघ्यांचे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

हळद-तूपयुक्त दूध प्यायल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पायासह तळव्यांचा मसाज करण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com