कच्च्या लसणासह दही खाल्ल्यास खरंच वजन पटकन कमी होते? जाणून घ्या सत्य
Edited by Harshada J S
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी लोक कित्येक महागडे उपाय करतात. पण याऐवजी घरगुती उपाय केल्यास आरोग्यासही फायदे मिळू शकतील.
Image credit: Canva
कच्च्या लसणामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जलदगतीने कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
दह्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोटाला थंडावाही मिळतो.
Image credit: Canva
लसूण आणि दही एकत्रित खाल्ल्यास शरीराची चयापचयाची शक्ती सुधारते.
Image credit: Canva
लसूण-दह्यातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी लसूण-दही एकत्रित खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतील.
Image credit: Canva
लसणाच्या एका पाकळीपासून सुरुवात करावी, हळूहळू योग्य प्रमाणात लसणाचे सेवन करावे.
Image credit: Canva
लसूण-दह्याचे नियमित सेवन केल्यास काही आठवड्यांतच शरीरामध्ये फरक जाणवेल आणि वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
हिरवी वेलची खाल्ल्यास या गंभीर समस्या होतील दूर
marathi.ndtv.com