दिवसभरात किती कप चहा प्यावा?
काही लोकांना चहा इतका प्रिय असतो की ते दिवसभरात 7-8 कप चहा पितातच.
Image credit: Canva काही लोक तर पाण्यासारखा चहा पितात.
Image credit: Canva काही लोक असेही असतात की त्यांना चहा मिळाला नाही तर ते अस्वस्थ होतात.
Image credit: Canva पण दिवसभरात किती कप चहा पिणे शरीरासाठी योग्य ठरेल हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva दिवसभरात केवळ दोन कप चहा प्यावा. याहून अधिक चहा प्यायल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
Image credit: Canva कारण चहामध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते. यामुळे अनिद्रा, चिंता, तणाव यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva त्यामुळे तुम्हाला चहा पिणे कितीही आवडत असले तरीही दिवसभरात दोन कप चहा पिणे पुरेसे आहे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पुदिन्याची दोन पाने चावून खाल्ल्यास शरीरात होतील मोठे बदल
marathi.ndtv.com