जेवताना तुम्ही देखील वरुन मीठ मिक्स करता का? होतील 5 मोठे नुकसान
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मिठामुळे जेवणाला चव येते. पण मीठ अधिक प्रमाणात खाणे देखील टाळले पाहिजे.
Image credit: Canva
मीठ जास्त प्रमाणात खाल्ले तर आरोग्यावर कोणते परिणाम होतात, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
मिठामध्ये सोडिअम असते, ज्यामुळे शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागते आणि रक्तदाबाचीही समस्या निर्माण होते.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास रक्तवाहिन्या कडक होतात, यामुळे हृदयावर ताण येतो.
Image credit: Canva
मीठ अति प्रमाणात खाल्ले तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशनसह डोळे-चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ले तर लघवीद्वारे शरीरातून कॅल्शिअम बाहेर फेकले जाते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.
Image credit: Canva
जास्त मीठ खाल्ले तर किडनीवरही ताण येतो, यामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर फेकले जाण्यास समस्या निर्माण होते.
Image credit: Canva
परिणामी किडनी खराब होऊ शकते तसेच मूतखड्यांची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Health Tips: झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com