लसणाची साल तुम्हीही फेकून देता का? जाणून घ्या अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

लसणामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते. वेगवेगळ्या रेसिपींमध्ये लसणाचा आवर्जून वापर केला जातो. 

Image credit: Canva

तुम्ही देखील लसणाची साल फेकून देता का?

Image credit: Canva

 पण लसणाच्या सालीचा योग्यरित्या वापर करुन तुम्ही विविध समस्यांपासून सुटका मिळवू शकता. 

Image credit: Canva

सर्दी झाली असल्यास लसणाच्या सालीपासून चहा तयार करुन पिऊ शकता. 

Image credit: Canva

लसणाच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत, ज्यामुळे सर्दीपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

पाय दुखत असतील तर लसणाच्या सालीचे पाणी प्यायल्यास फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

मुरुमांच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी लसणाच्या सालीची पेस्ट तयार करुन त्वचेवर लावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

इतका पैसा मिळेल की तुम्ही हाताळू शकणार नाही, प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय

marathi.ndtv.com