मुलांसाठी घरीच तयार करा फ्रेंच फ्राइज, सोपी रेसिपी जाणून घ्या

Edited by Harshada J S Image credit: Canva

मुलांना फ्रेंच फ्राइज खाणे आवडते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा तयार करावा हा पदार्थ, जाणून घेऊया...

Image credit: Canva

फ्रेंच फ्राइज तयार करण्यासाठी
सामग्री: बटाटा, मीठ, तेल 

Image credit: Canva

बटाट्याचे काप मिठाच्या पाण्यात ठेवा. 10 मिनिटांसाठी पाण्यासह काप गॅसच्या मध्यम आचेवर शिजवा. बटाटा थोडासा कच्चाच ठेवावा. 

Image credit: Canva

पाण्यातून बटाट्याचे काप बाहेर काढा. थाळीमध्ये पसरुन ठेवा. 

Image credit: Canva

बटाटे पूर्णपणे सुकावा, यासाठी टिशू पेपर
किंवा कापडाची मदत घेऊ शकता. 

Image credit: Canva

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा.
गॅसच्या मध्यम आचेवर फ्राइज तळून घ्या. 

Image credit: Canva

बटाटे चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत तळा. 

Image credit: Canva

बटाट्याचे काप तळल्यानंतर टिशूवर ठेवा. हवे असल्यास मीठ-मसाला वापरू शकता. 

Image credit: Canva

रेस्टॉरंटमधील फ्रेंच फ्राइजपेक्षा मुलांना घरामध्ये हा पदार्थ तयार करुन द्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवताना या गोष्टी हाताने वाढू नये, पंचांगकर्त्यांनी सांगितलं मोठे कारण

marathi.ndtv.com