स्ट्रॉबेरी स्वच्छ धुण्याची ही आहे योग्य पद्धत, नाहीतर पोटात जाईल इतकी घाण
Edited by Harshada J S Image credit: Canva
आंबट आणि गोड चवीमुळे स्ट्रॉबेरी हे फळ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
Image credit: Canva
स्ट्रॉबेरी केकपासून ते स्ट्रॉबेरी मिल्कशेकपर्यंत कित्येक रेपिसी तयार केल्या जातात.
Image credit: Canva
पण बऱ्याचदा स्ट्रॉबेरी धुण्याची योग्य पद्धत अनेकांना माहिती नसते. तर त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
स्ट्रॉबेरी थंड पाण्यामध्ये ठेवा आणि अतिशय अलगदपणे स्वच्छ धुवा.
Image credit: Canva
एक भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. या पाण्यात पाच मिनिटांसाठी स्ट्रॉबेरी ठेवा.
Image credit: Canva
स्ट्रॉबेरीवरील घाण आणि कीटकनाशके स्वच्छ करण्यासाठी हलक्या हाताने फळ स्वच्छ करावे.
Image credit: Canva
व्हिनेगरनंतर स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
Image credit: Canva
टिश्यू पेपर किंवा कापडाने स्ट्रॉबेरी पुसून घ्या. एअरटाइट कंटेनरमध्ये स्ट्रॉबेरी भरून ठेवा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Love Horoscope: 2025मध्ये या चार राशींना मिळणार त्यांचे प्रेम
marathi.ndtv.com