एसीचं कूलिंग कमी होण्यामागची कारणं काय?

Image credit: Canva

उष्णतेचा कहर कमी करण्यासाठी घर आणि ऑफिसमध्ये एअर कंडिशनर आवश्यक असतो.

Image credit: Canva

मात्र सतत एसी वापरल्याने किंवा बरेच दिवस याचा वापर नसल्यान कूलिंग कमी होते. 

Image credit: Canva

मग एसी चेक करण्यासाठी मेकॅनिक बोलवावा लागतो आणि त्याला पैसेही द्यावे लागतात. 

Image credit: Canva

म्हणूनच आज आम्ही एसीची कूलिंग कमी होण्याची काही कारण सांगणार आहोत.

Image credit: Canva

एसीच्या फिल्टरमध्ये कचरा जमा झाल्याने एसीची कूलिंग कमी होते. 

Image credit: Canva

एसी चालवण्यासाठी कमीत कमी 220 वोल्टेज असायला हवा, वोल्टेज कमी झाल्याने एसीचं कूलिंग होत नाही. 

Image credit: Canva

वेळेवर सर्व्हिसिंग न केल्याने एसी नीट काम करीत नाही. 

Image credit: Canva

एसी विकत घेताना खोलीच्या आकारमानानुसार एक टन किंवा दोन टन एसीची खरेदी करावी.

Image credit: Canva

मोठ्या खोलीत कमी टनचा एसी बसवल्यास कूलिंग होत नाही. 

Image credit: Canva

अधिक वाचा

सावधान! उन्हाळ्यात बाटलीबंद थंड पाणी पिताय?

marathi.ndtv.com