पौष्टीक आणि चविष्ट, घरच्या घरी बनवा 'बनाना ब्रेड'

Edited by Shreerang Image credit: Canva
21/06/2024

'बनाना ब्रेड' हा मऊ लुसलुशीत असतो आणि चविष्टही असतो

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

या ब्रेडसाठी केळी, मैदा, साखर, अंडे, बटर, बेकींग सोडा, मीठ हे साहित्य लागतं. 

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

पावासाठीच्या भांड्याला आतून बटर लावून घ्या आणि आतमध्ये बटर पेपर लावून घ्या

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

3-4 केळी कुस्करून पेस्ट करून घ्या. यामध्ये बटर, साखर, अंडे, व्हॅनिला इसेंस एकजीव करून घ्या

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकींग सोडा, स्वादापुरते मीठ एकत्र करून घ्या

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

ओलं मिश्रण आणि सुकं मिश्रण एकत्र करून नीट घोटून घ्या

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

हे मिश्रण बटर लावलेल्या भांड्यात ओतून 50 मिनिटांपर्यंत बेक करून घ्या

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

टूथपिक खुपसून ब्रेड भाजला गेलाय की नाही ते पाहा

Edited by Shreerang Image credit: Canva 21/06/2024

हा ब्रेड लहान मुलं आवडीने खातात