जास्वंदाचा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            जास्वंदाचा चहा प्यायल्यास उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत मिळते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            रक्तशर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            जास्वंदातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            गॅस, अपचन, अॅसिडिटी यासारख्या पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            जास्वंदातील अँटी एजिंग गुणधर्मामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            शरीर आणि मेंदूला आराम मिळतो तसेच चांगली झोप देखील येते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            2-3 जास्वंदाची फुले एक कप पाणी उकळा. त्यामध्ये मध किंवा लिंबाचा रस मिक्स करावा. थंड किंवा गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनोखे फायदे
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com