प्रेग्नेंसीबाबत घोषणा करण्याचा माझा कधीही विचार नव्हता : राधिका आपटे
Edited by Harshada J S
Image credit: Radhika Apte Insta
काही दिवसांपूर्वी राधिकाने BFI लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर उपस्थिती दर्शवली.
Image credit: Radhika Apte Insta
फिल्म फेस्टिव्हलदरम्यानच राधिका प्रेग्नेंट असल्याची माहिती समोर आली.
Image credit: Radhika Apte Insta
खासगी आयुष्यातील गोष्टी सांगण्यासाठी सेलिब्रिटी बहुतांश वेळेस सोशल मीडियाचा वापर करतात, पण राधिकाने तसे केले नाही.
Image credit: Radhika Apte Insta
'मला वाटलं की पोट लक्षात येणार नाही, पण ते खूप मोठे दिसत होते',असे राधिकाने TOIला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
Image credit: Radhika Apte Insta
सिस्टर मिडनाइट सिनेमाचा प्रीमिअर नसता तर कदाचित कधीच तुम्हाला कळलंच नसते.
Image credit: Radhika Apte Insta
मी प्रेग्नेंट आहे, अशा पद्धतीची पोस्ट मी कधीही सोशल मीडियावर करणार नव्हते.
Image credit: Radhika Apte Insta
मुलाखतीत प्रेग्नेंसीदरम्यानची आव्हाने आणि शारीरिक बदलांबाबतचीही माहिती यावेळेस राधिकाने दिली.
Image credit: Radhika Apte Insta
बाळाचा कधीही विचार केला नव्हता, त्यामुळे प्रेग्नेंसी हा माझा आयुष्यातील मोठा ट्विस्ट आणि टर्निंग पॉइंट असल्याचेही तिने म्हटले.
Image credit: Radhika Apte Insta
आणखी वाचा
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, 5 कोटींची केली मागणी
marathi.ndtv.com