कोहलीवर दबाव आणू शकत नाही... असं का म्हणाला टीम ऑस्ट्रेलियाचा स्पिनर
Edited by Harshada J S
Image credit: PTI
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार खेळी पाहायला मिळाली.
Image credit: PTI
ऑस्ट्रेलियाचा स्पिनर अॅश्टन अॅगरने विराट कोहलीबाबत केलेल्या विधानाने सर्वाचं लक्ष वेधले आहे.
Image credit: PTI
जेव्हा हा धडाकेबाज बॅट्समन फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो बॉलर्ससाठी वाईट स्वप्नासारखा ठरू शकतो : अॅश्टन अॅगर
Image credit: PTI
उत्कृष्ट स्ट्रोक्समुळे विराटवर दबाव आणणे जवळपास अशक्य आहे, असेही अॅगर म्हणाला.
Image credit: PTI
जागा शोधून शॉट मारणाऱ्या, सहजरित्या एक-दोन रन काढणाऱ्या विराटच्या खेळीचे अॅगर तोंडभर कौतुक केलंय.
Image credit: PTI
विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात 84 रन्स केल्यानं टीम इंडियाने ICC चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली.
Image credit: PTI
विराट कोहलीची ही खेळी मास्टरक्लास होती, असेही अॅगर म्हटलंय.
Image credit: PTI
दरम्यान दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवला.
Image credit: PTI
ICC चॅम्पिअन्स ट्रॉफीची फायनल मॅच 9 मार्चला दुबईमध्ये होणार आहे.
Image credit: PTI
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com