विराट कोहलीसारखं फिट व्हायचंय, मग फॉलो करा त्याच्या या सवयी
Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli Insta Image credit: Virat Kohli Insta क्रिकेटर विराट कोहली त्याच्या फिटनेसकडे मुळीच दुर्लक्ष करत नाही.
Image credit: Virat Kohli Insta शरीराला ऊर्जा मिळेल अशाच पौष्टिक पदार्थांचा विराट कोहली डाएटमध्ये समावेश करतो.
Image credit: Virat Kohli Insta शरीराची ताकद आणि लवचिकता वाढवण्यासाठी विराट कोहली नियमित व्यायाम करतो.
Image credit: Virat Kohli Insta विराट मानसिक आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतो. आव्हानांवर मात करण्यासाठी तो मन एकाग्र करण्यावर अधिक भर देतो.
Image credit: Virat Kohli Insta शारीरिक इजा टाळण्यासाठी विराट कोहली पुरेशा प्रमाणात आरामही करतो.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी विराट कोहली आवश्यक प्रमाणात पाणी पितो.
Image credit: Virat Kohli Insta Image credit: Virat Kohli Insta पौष्टिक आहार, व्यायामासह विराट कोहलीच्या या सवयींचं तुम्ही देखील पालन केलं तर तुम्ही देखील फिट राहाल.
Image credit: Virat Kohli Insta Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
IPL 2025: कॅप्टन आणि त्यांचा तगडा पगार, 10व्या क्रमांकाचा खेळाडू सर्वात मालामाल
marathi.ndtv.com