डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी संदेश
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो, तोच धर्म मला आवडतो. आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते महान असावं
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 झाडाला जशी पाण्याची गरज असते, तशीच विचाराला प्रचार आणि प्रसाराची आवश्यकता असते.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 झाडाला पाणी मिळालचं नाही तर ते एकतर सुकून जाईल किंवा मरुन जाईल.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024
कोणत्याही समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली हे महत्त्वाचं आहे.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 कायदा आणि व्यवस्था हे शरीराचं औषध आहे. राजकारणामुळे शरीर रोगट बनतं, त्याला औषध दिलंच पाहिजे.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 'राजकीय अत्याचार' हे सामाजिक अत्याचाराच्या तुलनेत काहीच नाही.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 पती-पत्नीचं नातं सर्वात जवळच्या मित्रासारखं असावं.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 बुद्धीचा विकास करणं हेच मानवाचं ध्येय असायला हवं.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.
Edited by Sushrusha Image credit: Pinterest 12/04/2024 आणखी वाचा
एप्रिल महिन्यात कोणती पिकं घ्यावीत?
marathi.ndtv.com