मुंबई Vs हैदराबाद सामन्यात कोणकोणते विक्रम मोडले?
Edited by Siddhesh 29/03/2024 हैदराबादने प्रामुख्याने ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या जोरावर 277 धावा करत सर्वाधिक स्कोअर गाठला.
Image credit: Twitter हैदराबादने पॉवरप्लेमध्येच 81 धावा केल्या.
Image credit: Twitter अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये 50 धावा करुन ऐतिहासिक धावसंख्या गाठली.