कर्नाटकच्या काही भागात तीव्र पाणी टंचाई 

Edited by Meenal Mar 27, 2024 Image credit: PTI

बंगळुरू शहर प्रशासनाने महत्त्वाच्या कामाशिवाय पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे

Image credit: PTI

बंगळुरू शहर पाणी पुरवठा विभागाने पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे

Image credit: PTI

गाड्या धुण्यासाठी आणि बागकामासाठी पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांकडून दंड वसुली

Image credit: PTI

बंगळुरूमध्ये मनोरंजनासाठी पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे

Image credit: PTI

होळीमध्ये रेन डान्स आणि पूल पार्टीवरही बंदी घालण्यात आली होती. 

होळीमध्ये रेन डान्स आणि पूल पार्टीवरही बंदी घालण्यात आली होती. 

आणखी वाचा

पाणी पिण्याचे नियम

marathi.ndtv.com