डी के शिवकुमार यांनी विमानतळावर RCB टीमचे केले स्वागत PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी एचएएल विमानतळावर आरसीबी टीमचे स्वागत केले.
Image credit: PTI 18 वर्षांनंतर RCB टीमने IPLची ट्रॉफी जिंकली आणि यानंतर टीम बंगळुरू शहरात दाखल झाली.
Image credit: D K Shivakumar X विमानतळावर डी के शिवकुमार यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले.
Image credit: PTI चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी टीमचा विशेष सत्कार करण्यात आलाय.
Image credit: PTI दरम्यान आयपीएलची फायनल मॅच जिंकल्याचा क्षण विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांसाठी प्रचंड भावुक होता.
सामना सुरू असतानाच विराट भावुक झाला होता आणि यावेळेस त्याला अश्रू आवरणं कठीण ठरले.
Image credit: PTI Image credit: PTI सामना जिंकल्यानंतर विराटने आनंदाचा हा क्षण नेहमीप्रमाणे पत्नी अनुष्का शर्मासोबत साजरा केला.
Image credit: PTI विराट आणि अनुष्काने आनंदाश्रुंनी आयपीएलची ट्रॉफी उचलली.
Image credit: PTI सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा
आनंदाश्रू, भावुक क्षण.. अन् विरुष्काने उचलली ट्रॉफी PHOTOS
marathi.ndtv.com