टिफिनमधले सफरचंद काळे पडणार नाही, वापरा 'या' ट्रिक्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित एक सफरचंद खाणे आवश्यक आहे. पण धकाधकीच्या जीवनात कोणालाही वेळेवर फळ खाणे शक्य होत नाही. 

Image credit: Canva

म्हणून मोठ्यांसह लहान मुलांनाही डब्यामध्ये सफरचंद कापून दिले जाते. पण काही मिनिटांतच ते काळे पडते.

Image credit: Canva

सफरचंद काळे पडू नये, म्हणून केवळ ही ट्रिक वापरा. 

Image credit: Canva

एक कप पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि त्यामध्ये कापलेले सफरचंद ठेवा. थोड्या वेळाने सफरचंद डब्यामध्ये भरा. 

Image credit: Canva

मीठाप्रमाणेच पाण्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि कापलेले सफरचंद त्यामध्ये ठेवा. या ट्रिकमुळेही सफरचंद काळे पडणार नाही. 

Image credit: Canva

कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस शिंपडा आणि व्यवस्थित मिक्स करा. यामुळेही सफरचंद काळे पडणार नाही. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बदामाचा चहा प्या, त्वचेपासून ते वजन कमी होण्यापर्यंत मिळतील अगणित फायदे

marathi.ndtv.com