पातेल्यातून दूध ओतू जाणार नाही, फॉलो करा शेफची 'ही' ट्रिक
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कितीही लक्ष दिले तरी नजरचुकीने दूध ओतू जातेच.
Image credit: Canva
शेफने सांगितलेली ही ट्रिक फॉलो केल्यास दूध ओतू जाणार नाही.
Image credit: Canva
शेफ पंकज भदौरियाने अतिशय सोपी ट्रिक सांगितली आहे, ज्यामुळे पातेल्यातून दूध कधीही ओतू जाणार नाही.
Image credit: Canva
ज्या पातेल्यामध्ये दूध गरम करायचे आहे, त्या भांड्याच्या कडेवर तूप लावा.
Image credit: Canva
अति प्रमाणात तूप लावू नये आणि सर्व बाजूला तूप लावावे.
Image credit: Canva
भांड्याला तूप लावल्यास दूध ओतू जाणार नाही.
Image credit: Canva
दुसरा उपाय म्हणजे दूध गरम करताना पातेल्यात एक मोठा चमचा ठेवा.
Image credit: Canva
किंवा भांड्यावर चमचा आडवा ठेवावा, ही ट्रिक वापरल्यासही दूध ओतू जाणार नाही.
Image credit: Canva
आणखी वाचा
इतके फायदे समजल्यास तुम्ही आजच साखर खाणे कराल बंद
marathi.ndtv.com