Kokan Hearted Girl Mother In Law: कोकण हार्टेड गर्लची सासूबाई पाहिल्या का?
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरचे धुमधडाक्यात लग्न पार पडले.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत 16 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिता आणि कुणालने त्यांचा विवाहसोहळा ग्रँड पद्धतीने आयोजित केला होता.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
सिंधुदुर्गातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अंकिता आणि कुणालचा विवाहसोहळा पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
विवाहसोहळ्यास दोघांच्या नातेवाईकांसह जवळच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
दरम्यान लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये अंकिताचे आईबाबा, बहिणी, अन्य सदस्य दिसत होते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
पण अंकिताच्या फॉलोअर्सना तिचे होणारे सासू-सासरे कसे दिसतात, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताच्या मित्रपरिवाराने शेअर केलेल्या काही व्हिडीओमध्ये कुणालच्या आईबाबांची झलक पाहायला मिळाली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
कुणालच्या शेजारी उभ्या असलेल्याच अंकिताच्या सासूबाई आहेत. नलिनी भगत असे त्यांचे नाव आहे.
Image credit: Nitesh Rane Insta
मंत्री नितेश राणे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्येही अंकिताचे सासू-सासरे दिसत आहेत.
आणखी वाचा
वालावलकरांचो थोरलो जावई! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा विवाहसोहळा संपन्न
marathi.ndtv.com