देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेसाठी 'फोर्स वन'चे 12 जवान तैनात 

Edited by Harshada J S Image credit: Devendra Fadnavis X

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Image credit: Devendra Fadnavis X

'फोर्स वन'चे 12 जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत.

Image credit: Devendra Fadnavis X

सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, यादरम्यानच फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. 

Image credit: Devendra Fadnavis X

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दोन अलर्ट दिले आहेत, अशी माहिती राज्य गृह खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

Image credit: Devendra Fadnavis X

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Devendra Fadnavis X

राज्याचे पोलीस दल सतर्क झाले असून त्यांनी तातडीने फडणवीसांच्चा सुरक्षेत वाढ केलीय. 

Image credit: Devendra Fadnavis X

फडणवीसांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान, नागपुरातील निवासस्थान तसेच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Image credit: Devendra Fadnavis X

आणखी वाचा

फक्त या देवमाणसाला विसरू नको, मिटकरींची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

marathi.ndtv.com