क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्याचे टोकाचे पाऊल, मृत्यूशी झुंज सुरू; नेमके काय घडलं?
Edited by Harshada J S Image credit: Rishabh Pant Insta
Image credit: Rishabh Pant Insta क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा 30 डिसेंबर 2022रोजी भीषण अपघात झाला होता.
Image credit: Rishabh Pant Insta अपघातग्रस्त कारमध्ये ऋषभ पंत गंभीर अवस्थेत पडून होता.
त्यावेळेस रजत आणि निशु नावाच्या दोन तरुणांनी जळत्या कारमधून ऋषभला बाहेर काढलं आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
Image credit: Rishabh Pant Insta ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण रजत आता स्वतः मृत्यूशी झुंज देत आहे.
Image credit: Rishabh Pant Insta रजतने 11 फेब्रुवारीला गर्लफ्रेंडसोबत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रजतची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Canva रजत कुमार उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 5 वर्षांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva रजतची गर्लफ्रेंड वेगळ्या समूहातील होती, त्यामुळे या नातेसंबंधास कुटुंबीयांचा विरोध होता.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva यादरम्यान रजतच्या गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरवण्यात आले. रजतच्या घरातही त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva याच कारणामुळे रजत आणि त्याच्या गर्लफ्रेंडने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
प्रतिकात्मक फोटो आणखी वाचा
Love Horoscope: 2025मध्ये या चार राशींना मिळणार त्यांचे प्रेम
marathi.ndtv.com