अंकुश चौधरीकडून चाहत्यांना बर्थडे गिफ्ट, प्रथमच झळकणार आगळ्यावेगळ्या भूमिकेत
Image credit: Ankush Chaudhari Insta
Image credit: Ankush Chaudhari Insta
Image credit: Ankush Chaudhari Insta
दमदार अभिनय कौशल्याद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता अंकुश चौधरी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Ankush Chaudhari Insta
स्टाइल आयकॉन अंकुश चौधरीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठे गिफ्ट दिलंय.
Image credit: Ankush Chaudhari Insta
अंकुश चौधरी पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Ankush Chaudhari Insta
'पी.एस.आय.अर्जुन' असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे.
Image credit: Ankush Chaudhari Insta
पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लुक पाहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
Image credit: Ankush Chaudhari Insta
'पी.एस.आय.अर्जुन' सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.
Image credit: Ankush Chaudhari Insta
विक्रम शंकर हे या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत.
Image credit: Ankush Chaudhari Insta
दरम्यान अंकुशची धमाकेदार भूमिका असलेला 'महादेव' सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा
Milind Soman: मिलिंद सोमणने मौनी अमावस्येला कुंभमेळ्यात केले स्नान
marathi.ndtv.com