ठरलं तर मग! रेश्मा शिंदेचा या दिवशी पार पडणार विवाहसोहळा
Edited by Harshada J S Image credit: Reshma Shinde Insta Image credit: Reshma Shinde Insta 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने केळवणानंतर मेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Reshma Shinde Insta 'रंग माझा वेगळा' मालिकेद्वारे रेश्मा शिंदेने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले आहे.
Image credit: Reshma Shinde Insta त्यामुळे सर्वांची लाडकी दीपा म्हणजे रेश्माने आयुष्याचा जोडीदार म्हणून कोणाची निवड केलीय? याचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचंय.
Image credit: Reshma Shinde Insta 27 नोव्हेंबरला रेश्माच्या मेंदीचा सोहळा पार पडला.
Image credit: Reshma Shinde Insta मेंदी सोहळ्यासाठी रेश्माने मेंदी रंगाच्याच ड्रेसची निवड केली होती.
Image credit: Reshma Shinde Insta मेंदी सोहळ्यातील दीपाचा लुक अतिशय साधा पण आकर्षक दिसत होता.
Image credit: Reshma Shinde Insta रेश्माने मेंदीवर लग्नाची तारीख देखील काढलीय. 29 नोव्हेंबरला तिचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
Image credit: Reshma Shinde Insta चाहत्यांनी रेश्माच्या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Image credit: Reshma Shinde Insta रेश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या पार्टनरचा केवळ हात दिसतोय. हार्ट शेपमध्ये 'US' असे लिहिल्याचे दिसतंय.
आणखी वाचा
'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याचा ग्रँड विवाहसोहळा
marathi.ndtv.com