2025मध्ये भरपूर पैसा कमावण्याच्या सोप्या पद्धती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
2025मध्ये तुम्ही कमाई कशी वाढवू शकता? याबाबत गो मॅकेनिक कंपनीचे सीईओ हिमांशु अरोरा यांनी काही टिप्स दिल्या आहेत.
Image credit: Canva
पैसा कमावण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो, तर यासाठी प्लॅन तयार करुन त्यामध्ये सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे.
Image credit: Canva
गुंतवणूक सुरू करायची असल्यास तर तीन गोष्टींपासून करू शकता, असे अरोरा यांनी म्हटलंय.
Image credit: Canva
लो कॉस्ट इंडेक्स फंड: S&P 500 रुपयांपासून सुरू केले जाऊ शकते. मागील 20 वर्षांपासून हे 8% प्रतिवर्ष रीटर्न मिळवून देत आहे.
Image credit: Canva
वेगवेगळ्या स्ट्रीम्स: कमाईसाठी केवळ एकच पर्याय अवलंबू नका. तर वेगवेगळे स्त्रोत शोधत राहावे.
Image credit: Canva
हिमांशु अरोरांच्या मते, 76% कोट्यधीशांचे उत्पन्नाचे कमीत कमी तीन स्त्रोत असतात.
Image credit: Canva
अॅल्गोरिदमिक ट्रेडिंग : शेअर बाजाराची माहिती असणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे. याद्वारे डेटा अॅनालाइज करुन तुम्ही पैसा कमावू शकता.
Image credit: Canva
कारण 70% ग्लोबल ट्रेड्स आता अॅल्गोरिदमनेच चालतात. वर्ष 2025 पर्यंत याचे मार्केट 15.4 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
Image credit: Canva
AI आता अभ्यासापासून ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहे. वर्ष 2030पर्यंत याचे मार्केट 1,811.8 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
Image credit: Canva
म्हणूनच वर्तमानात AIमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात बराच पैसा कमावला जाऊ शकतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
इतका पैसा मिळेल की तुम्ही हाताळू शकणार नाही, प्रेमानंद महाराजांनी सांगितला उपाय
marathi.ndtv.com