अल्पवयीनला पळवलं, नंतर हॉटेल गाठलं पण पुढे मात्र भयंकर घडलं

Edited by Harshada J S  Edited by Harshada J S  Edited by Harshada J S  Image credit: Canva

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.   

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक 

दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 

Image credit: Canva

संबंधित व्यक्ती संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध झाल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. 

Image credit: Canva

यानंतर त्याला तातडीने जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

Image credit: Canva

हॉटेलमध्ये रुम मिळवण्यासाठी या व्यक्तीने पीडित मुलगी त्याची स्वतःची मुलगी असल्याचे सांगितले होते. 

Image credit: Canva

मृत व्यक्तीविरोधात पीडित मुलीच्या आईने अपहरण, बलात्काराची तक्रार नोंदवलीय. 

Image credit: Canva

तपासादरम्यान पोलिसांना रुममध्ये काही औषधं सापडली, या उत्तेजक गोळ्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

Image credit: Canva

दरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करताहेत. 

Image credit: Canva

आरोपीविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, 5 कोटींची केली मागणी

marathi.ndtv.com