लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर मुनव्वर फारुकीही, पोलिसांनी वाढवली सुरक्षा 

Edited by Harshada J S  Image credit: Munawar Faruqui Insta

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केलीय.

Image credit: Munawar Faruqui Insta

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खानच नव्हे तर बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे.

Image credit: Munawar Faruqui Insta

पोलिसांनी मागील महिन्यातच मुनव्वरला सुरक्षा प्रदान केली होती आणि आता त्याच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Image credit: Munawar Faruqui Insta

दरम्यान सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलीय. 

बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला आहे. 

Image credit: Baba Siddique X

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

Image credit: Baba Siddique X

आणखी वाचा

जाऊ नको दूर,बाबा! वडिलांच्या निधनाने झिशान सिद्दीकी खचले

marathi.ndtv.com