नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार अटकेत, तपासात मिळणार मोठी माहिती?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
नागपुरातील महाल परिसरात 17 मार्चला हिंसाचाराची घटना घडली होती.
Image credit: PTI
हिंसाचार प्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केलीय.
Image credit: PTI
फहीम खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Image credit: PTI
फहीम खानला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Image credit: PTI
पोलिसी सूत्रांनुसार, फहीमवर दंगल भडकवण्याचा आणि लोकांना चिथावण्याचा आरोप आहे.
Image credit: PTI
हिंसाचाराच्या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
Image credit: PTI
हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या 200 लोकांची ओळख पटवण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
Image credit: PTI
रिपोर्ट्सनुसार, फहीमने सुरुवातीस पोलिसात बजरंग दलाविरोधात तक्रार दाखल केली होती.
Image credit: PTI
हिंसेसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांनी अल्पवयीन मुलांचाही वापर केला होता. त्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.
आणखी वाचा
नागपूर पेटले, दोन गटांत हिंसाचार! अंगावर शहारे आणणारे 20 PHOTOS
marathi.ndtv.com