Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळने जिंकलं कांस्यपदक 

Edited by Harshada J S Image credit: API 01/08/2024
Image credit: AP/PTI

कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. 

Image credit: IANS
01/08/2024

50 मीटर एअर रायफल तिसऱ्या पोझिशनमध्ये स्वप्निलने कांस्य पदक पटकावलेय.

Image credit: IANS
01/08/2024

चीनचा व्हाय.के.ल्यू याने 463.6 गुणांसह सुवर्णपदक मिळवलं आहे.   

Image credit: AP/PTI
01/08/2024

स्वप्निल कुसाळेने 50 मीटर रायफल तीन पोझिशन शूटिंगमध्ये 451.4 गुण मिळवले. यानिमित्ताने स्वप्निलबाबतच्या खास गोष्टी जाणून घेऊया..

Image credit: AP/PTI
01/08/2024

6 ऑगस्ट 1995 साली स्वप्निल कुसाळेचा कोल्हापुरातील कांबळवाडीमध्ये जन्म झाला. 

01/08/2024
Image credit: IANS

स्वप्निलने 2008मध्ये अभिनव बिंद्राला खेळताना पाहिले. त्यानंतर त्याने निश्चिय केला की आपणही नेमबाज व्हायचे आणि ते स्वप्न सत्यात उतरवलेही. 

Image credit: IANS
01/08/2024

2022साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये स्वप्निलने चौथे स्थान पटकवले. 

Image credit: AP/PTI
01/08/2024

ही स्पर्धा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. याच स्पर्धेमुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला. 

Image credit: ANI
01/08/2024

आणखी वाचा

सूर्याच्या धमाकेदार कामगिरीने क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत

marathi.ndtv.com