महिलांनो लसणाचे पाणी प्यायल्यास 'या' असह्य वेदनेपासून मिळेल मुक्तता

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही महिलांना मासिक पाळीदरम्यान प्रचंड त्रास होतो.

Image credit: Canva

मासिक पाळीतील 3-4 दिवसांत या महिलांना असह्य वेदना होतात. 

Image credit: Canva

तुम्हीही या समस्येचा सामना करताय? तर एक रामबाण उपाय जाणून घेऊया.

Image credit: Canva

लसणाच्या 3-4 पाकळ्या ग्लासभर पाण्यामध्ये उकळा.

Image credit: Canva

पाणी कोमट करा आणि दिवसभरातून तीन वेळा प्या.

Image credit: Canva

मासिक पाळीदरम्यानच लसणाचे पाणी प्यावे, हे लक्षात ठेवा

Image credit: Canva

लसणाचे पाणी प्यायल्यास तुम्हाला आराम मिळेल. 

Image credit: Canva

तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून हे पाणी केवळ दोनदा प्यावे. 

Image credit: Canva

उन्हाळ्यामध्ये हे पाणी दोनदाच तर हिवाळ्यामध्ये तीनदा प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पिठामध्ये मिक्स करा ही काळी गोष्ट, मिळतील अगणित लाभ

marathi.ndtv.com